How to make Jowar Flakes Cutlet? (Recipe in English)
The Ingredients:
- Coriander- 1/2 cup
- Finely chopped 2 green chilies
- Turmeric 1/2 tsp
- Garam masala, red chili powder 1/2 tsp
- Black Pepper , coriander powder
- 1/2 tsp Ginger Garlic Paste
- 1 tbsp Salt- to taste
- Lemon - to taste
- Potato-1
- Beet-1
- Capsicum 1
- Carrot-1
- Green Peas - 1/2 cup
_ Cauliflower - 1/2 cup
- Wheat Flour - 2-3 tbsp
- Oil - 2 tbsp
- All Sow Great Jowar Flakes - 1 cup (60gm)
- All Sow Great Jowar flakes Powder (for crispy coating) - 1/2 cup
The Process:
1. First boil potatoes, cauliflower, carrots, beets and peas. Leave to cool.
2. Now rinse All Sow Great Jowar Flakes with water.
3. After rinsing the Jowar Flakes, add spices, finely chopped green chillies, capsicum and salt to taste. Add boiled vegetables to this mixture. Squeeze the lemon to taste and mix well to make a thick mixture.
4. Now add 2 tbsp wheat flour with water and make a thin paste. This pasta can be used for coating tikki.
5. Grind All Sow Great Jowar Flakes in a mixer. This crunchy powder will be used for coating tikki.
6. Make round shaped tikki of prepared mixture. After this dip tikki in wheat flour paste and coat with jowar flakes powder for crunchiness.
7. Heat oil in a pan. Now shallow fry the coated tikki till it turns golden brown.
8. Serve with your favourite sauce. All Sow Great Jowar Flakes Tikki/cutlet is ready.
How to make Jowar Flakes Tikki? (Recipe in Marathi)
The Ingredients
- कोथिंबीर - १/२ वाटी
- हिरवी मिरची २ बारीक चिरून
- हळद १/२ चमचा
- गरम मसाला, लाल तिखट -१/२ चमचा
- मीरेपूड,धणेपूड १/२ चमचा
- आलं लसूण पेस्ट १ चमचा
- मीठ चवीनुसार
- लिंबू चवीनुसार
- बटाटा - १
- बीट - १
- कॅप्सिकम - १
- गाजर - १
- हिरवा वाटणे-१/२ वाटी
- फ्लॉवर- १/२ वाटी
- कणिक-२-३ चमचे
- तेल - २ टेबलस्पून
- All Sow Great ज्वारी पोहे- १ वाटी (60gm)
- All Sow Great ज्वारी फ्लेक्स मिक्सर मधून बारीक केलेले- १/२ वाटी
The Process
१. प्रथम बटाटे, फ्लॉवर, गाजर, बीट व वाटणे उकडून घ्यावे. थंड होण्यासाठी ठेऊन देणे.
२. आता ऑल सो ग्रेट ज्वारी पोहे दोन पाण्याने धुवून घेणे.
३. धुतलेल्या पोह्यामध्ये मसाले, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कॅप्सिकम चवीपुरते मीठ घालून घ्यावे. या मिश्रणात उकडलेल्या भाज्या घालाव्या. चवीपुरते लिंबू पिळून हे मिश्रण घट्ट एकजीव करावे जेणेकरून याच्या आपल्याला टिक्की बनवता येतील.
४. आता २ चमचे गहूच्या पिठात पाणी टाकून पातळ पेस्ट कारवी. या पस्ते चा उपयोग टिक्की च्या कोटिंग करता होईल.
५. All Sow Great ज्वारी पोहे मिक्सरमधून बारीक करून घ्यावे. या कुरकुरीत पावडर चा उपयोग टिक्किच्या कोटिंगसाठी होईल. ६.तयार मिश्रणाच्या गोल आकाराच्या टिक्की बनवावी. हि टिक्किनानंतर गव्हाच्या पेस्टमधून काढून फ्लेक्स च्या पोवडेरचा कोटिंग करावं.
७. पॅनमध्ये तेल गरम करावे. यात आता कोटिंग केलेली टिक्की गोल्डन ब्राउन होऊपर्यंत शॅलो फ्राय करावी.
८. आपल्या आवडीच्या सौस सोबत सर्वे करावी. अशा प्रकारे All Sow Great ज्वारी फ्लेक्सची टिक्कि तयार आहे. जर तुम्हाला आमच्या रेसिपी आवडत असेल तर like करा subscribe करा.